Pune : पुण्याच्या पोलिस दलात खळबळ ; त्या तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
पुणे -प्रतिनिधी वाघोली पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बनावट कॉलच्या बहाण्याने आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावून १० हजार रुपये उकळले. (Wagholi Police )परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी हवालदार किरण अब्दागिरे,(Police Suspension ) शिपाई गणेश खाडे व शिपाई किरण कांबळे यांचे तात्काळ निलंबन केले.(IT Professionals) २ एप्रिल रात्री साडे अकरा वाजता डायल ११२ ला वाघोली सोसायटीत…
