Pune : आरपीआयच्या मोठ्या नेत्याला निर्घृणपणे संपवलं; हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने केले वार, कारण

पुणे – प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कामगार आघाडी) महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मारुती मोरे (४६, रा. कुरुळी, ता. खेड) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मोशी परिसरातील टोल नाक्याजवळ चाकूने हल्ला करून हत्या केली.(AnilMoreMurder) या प्रकरणात नितीन धोत्रे हा मूळ सूत्रधार असल्याची चर्चा आहे.(RPILeader) नागनाथ कुंडलिक चाटे (४३, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी…

Read More