Pune Crime : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘त्या’ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; गुन्हे शाखेचा छापा

पुणे -प्रतिनिधी पुणे-सातारा महामार्गावरील आंबेगाव परिसरातील “द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग”वर पुणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आज संध्याकाळी छापा टाकला. (PuneCrime) या कारवाईदरम्यान चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली.(HumanTrafficking) या प्रकरणात एजंट सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, रा. पानसरेनगर, कोंढवा, पुणे) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात…

Read More