Pune Crime : .पुण्यात रक्तरंजित थरार ! विश्रांतवाडीत तरुणांचा कोयत्याने वार अन दगड विटांनी ठेचून खून …कारण
पुणे -प्रतिनिधी विश्रांतवाडीतील कॉमर्स झोन परिसरात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जुन्या वादातून टोळक्याने १८ वर्षीय तरुणाचा कोयत्याने व दगड-विटांनी निर्घृण खून केला. (PuneCrime)हल्लेखोर तात्काळ फरार झाले असून, पोलिसांचा शोध सुरू आहे.(PuneNews) खून झालेल्या गौरव गणेश तेलंगी (१८ वर्षे, ६ महिने) हे शिवाजीनगर परिसरातील रहिवासी होते.(Vishrantwadi) आरोपी तौफीक शेख व त्याचे साथीदारही याच भागातील असून, दोघांमध्ये जुने…
